Raksha Bandhan 2021 | Raksha bandhan Wishes Marathi | Raksha Bandhan Images

Raksha Bandhan 2021 | Raksha bandhan Wishes Marathi | Raksha Bandhan Imagesबंध या प्रेमाचा नाव जयाचे राखी

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा💐कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,

म्हणूनच भाऊ बहिणीच नातं हे खूप गोड आहे

Happy Rakshabandhanचंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहिणीच प्रेम म्हणजेच 

रक्षाबंधन

नारळी पौर्णिमा व रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा💐भावा बहिणीच नातं हे खूप 

अनमोल असतं

मानलेल जरी असलं तरी 

ते रक्ताच्या नात्याहून कमी नसतं


दूर असलास म्हणून काय झालं

हातावर खरीखुरी राखी नसली तरी

मनाने मी कायम तुझ्या मनगटावर

कायमची राखी बांधली आहे


रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा

वात्सल्य आपुलकी जिव्हाळ्याचा

तू नेहमी आनंदात राहा

यशाचे शिखर गाठत राहा

हीच इच्छा

माझ्या लाडक्या भावाला 

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


रक्षणाचे वचनं, प्रेमाचे बंधन

घेऊन आला श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण भावाचा पवित्र सण

❣️ Happy Rakshabandhan ❣️


प्रिय भाऊ, 

तुझ्या इच्छा आकांशाचा वेल 

गगनाला भिडू दे…

तुझ्या आयुष्यात सगळं मनासारखं 

घडू दे…

तुला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!

❣️ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❣️जपावे या बंधनास निरामय भावनेने

जसे जपले हळुवार ज्ञानेश्र्वर मुक्ताईने…!

❣️ रक्षाबंधनाच्या अनंत शुभेच्छा ❣️


ताई तू सासरी गेली

पण मी तुला विसरलो नाही

तुझ्या आठवणीत रडतो

रक्षाबंधनाची वाट पाहतो…

राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई

 👫रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा❤


भाऊ म्हणजे..... बहिणीच्या प्रत्येक सुख दुःखाचा वाटेकरी करणारा वाहक

भाऊ म्हणजे..... बहिणीची खंबीर साथ

भाऊ म्हणजे..... प्रेम, जिव्हाळा आणि भांडण भाऊ म्हणजे... बहिणीच्या प्रत्येक सणाला ने-आण

भाऊ म्हणजे.... थोडस हसवणारा थोडस रडवणारा पण.... बहिण सासरी जाताना तिच्या साठी सुमुद्राएवढा रडणारा

❣️ Happy Raksha Bandhan 2021 ❣️रक्षाबंधन


कीती हवा-हवासा वाटतो हा क्षण सगळी कडे आनंदाची येईल माझा भाऊराया मनाला आस असते तो येई पर्यत नजर ही दारावर टिकून असते


भाऊ बहिणीचं नात हे जगात अतूट आहे किती ही आले संकटं तरी भाऊ हा आपल्या पाठीशी भक्कम आहे, तो येईल आशेने कामात मन लागत नाही मनात त्यांच्या येण्याची हुरहूर काहि संपत


आली जवळ रक्षाबंधन घर भरलं गछ आनंदाला येईल स्फूर्ती दोन तीन दिवस पाहताच क्षणी परतून जाईल हा क्षण एकच मागणी मागते मी देवाला सुखी ठेव माझ्या माहेरच्या माणसांना हिच तुझ्या चरणी प्रार्थना


'बहिण सांगते भावाला मला नाही कसली अपेक्षा तू नेहमी सुखात राहो हीच माझी इच्छा
टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. Borgata Hotel Casino & Spa in Atlantic City, NJ - DrmCD
    Borgata Hotel Casino 제주 출장안마 & Spa 사천 출장안마 in Atlantic City, NJ reviews and Waterfront Tower is located directly off the 양주 출장샵 Boardwalk at the Boardwalk. 통영 출장마사지 It is the only water 포항 출장안마

    उत्तर द्याहटवा