25 Best Inspirational Quotes | Marathi Status
motivational quotes in Marathi | inspirational quotes in Marathi | good night motivational SMS in Marathi | motivational status in Marathi | motivational thoughts in Marathi | positive motivational quotes in Marathi | inspirational thoughts in Marathi | motivational quotes in Marathi | inspiration status | motivational WhatsApp status | motivational DP for WhatsApp | gym motivation status
-
धोका देणारे लोक फक्त धोका देऊन नाही जात तर ते आयुष्यात पुढे कसं जगायचं हे शिकवून जातात.
-
मेहनत करून स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतो तसंच आपल्यातील स्किल दाखवून आपण success होऊन दाखवू शकतो.
-
तुम्ही फक्त शांततेत मेहनत करून पैसे कमवा तुमच्या यशाचा गोंगाट तुमची Four Wheeler करेल
-
वाईट काळात सर्वांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ नाही लागत.
-
पैसे कमवून जरुरीचं आहे आजकाल मनावरून नाही तर कपड्यांवरून माणसाची लायकी ठरवली जाते
-
गर्व पण जरुरी आहे जगण्यासाठी जास्त झुकून जंगल तर लोक कमजोर समजायला लागतात.
-
गरज संपली कि जवळचे पण खेळ खेळतात म्हणून ते खेळ खेळतील इतकं कुणाला जवळ करू नका.
-
स्वप्न मोठे बघायचे आणि Successful एवढं व्हायच कि घरी बोर होत असेल तर एक Foreign Trip करू शकलो पाहिजे
-
स्वतःची Respect स्वतःची Value आणि स्वतःवर प्रेम करा लोक ढासळलेल्या घराच्या विटा सोडत नाहीत म्ह तुमचं तर तुटलेलं मन काय गोष्ट आहे.
-
वाईट अनुभव पण जरुरी आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही कारण अंधार झाल्याशिवाय दिव्याची किंमत कळत नाही.
-
नातं टिकवण्यासाठी दोन गोष्टी झुकून काय बोललो लोक लगेच कमजोर समजायला लागलीत.
-
वय जरी लहान असेल तरी स्वप्न मात्र मोठेच बघतो आणि फुकटचे सॅले तुमच्याकडेच ठेवा मी माझ्या मर्जीने जगतो.
-
माणूस म्हणून जन्माला आलात तर काही तत्व ठेवा जे तुम्हाला social media वर block करतील त्यांच्या डोळ्यासमोर Google वर झळका
-
आमच्या वाईट काळात कोणतंही कारण नसताना सोडून गेलेल्या लोकांनी आता कारण असेल तरी परत येऊ नये.
-
प्रश्न हा नाही कि मी एकटा आहे विषय हा आहे कि मी एकटाच पुष्कळ आहे.
-
जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत माझ्या फक्त एवढंच यशस्वी व्हायचं आहे कि कोणतीही वस्तू घेताना Price Tag बघायची गरज नाही पडली पाहिजे.
-
आज पर्यंत खूप विश्वास तुटले पण विश्वास ठेवायची सवय मात्र सुटलीच नाही.
-
आयुष्यात पुढे जायचं असेल तर पैसे कमवा हे कलियुग आहे इथे प्रेम तर माणसावर नाही पैशावर केले जाते.
-
यश कधी एका दिवसात नाही मिळत त्यासाठी आधी हजारो रात्री मेहनतीच्या काढाव्या लागतात.
-
विकणारे खूप भेटतील जा त्यांना खरेदी करा आम्हाला ना झुकता येत ना ही आमचा आत्मसन्मान कोणापुढे विकत येतो
-
यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो उठा जागे व्हा आणो तो पर्यंत ,मेहनत करा जोपर्यंत यश मिळत नाही.
-
तुमच्या जवळ किती पैसा आहे यावरून तुमची श्रीमंती मापली जाते आणि तुम्ही इतरांना किती मदत करता यावरून तुमच्या मनाची श्रीमंती.
-
मनात जिद्द असेल तर सुरुवात कुठूनही आणि कधीपासूनही करता येते.
-
घमंडी लोकांनी माझ्यापासून चार हात लांबच राहावे कारण झुकन मला येत नाही आन भाव मी कोणाला देत नाही
-
मी एवढा पण भोळा नाहीये कि तुम्ही चार दिवस गोड बोललात तर मी त्याला प्रेम समजून बसेल
3 टिप्पण्या
Attitude Status
उत्तर द्याहटवाHttps://marathimulga.com/
उत्तर द्याहटवाBet Online Casino in India - Kadangpintar
उत्तर द्याहटवाBet online casino in India. Bet 온카지노 online casino in India. Bet online casino in India. Online casino in India. Bet online casino in India.