25+ Best Dosti Status in Marathi | २५+ बेस्ट दोस्ती स्टेटस
दोस्ती हि जात पात धर्म बघून होत नसते ती होते तर फक्त विचार सारखे असतील तर. दोस्ती बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे त्यासाठी आज तुमच्या साठी खास दोस्ती वरील स्टेटस आणले आहेत वाचा आणि मित्रांना पण Share करा. २५+ बेस्ट दोस्ती स्टेटस । 25+ Best dosti status in Marathi.
[ dosti status in marathi, dosti shayari marathi, dosti status in marathi attitude, friendship shayari in marathi, friendship quotes in marathi shayari, friendship status in marathi attitude, best friend shayari in marathi, dosti quotes in marathi, friends shayri marathi, dosti shayri marathi, dosti shayari marathi language, dosti dialogue marathi, dosti shayari marathi text, dosti marathi shayari, dosti sms marathi, dosti shayari marathi attitude, shayari on dosti marathi, best friend shayari marathi, friendship shayri marathi, dosti, attitude status in marathi, friendship attitude status in marathi, shayari for best friend in marathi, dosti shayari marathi status, shayari friendship marathi, friends attitude status marathi ]
दुश्मन 👽👾बनवायचं सोप्प नाही , खूप लोकांचं ✅😊चांगलं करावं लागत🙏.
दोस्तीच्या💪 दोस्ती मध्ये कधी कोणताच Rule नसतो💥👍 , आणि हे शिकवायला 📘कोणताच Scool नसतो😄😄.
माझं Status 📲तर एक Trailer 💥💥आहे , पूर्ण Film बघायचं 👀असेल तर माझ्यासोबत 👉दोस्ती करावी लागेल😎😎
दोस्ती👑 हि गोष्टीचा हकदार नाही तर👎 , इतिहासाचा वारसदार असतो😎😎.
दोस्त ☝ओषध पेक्षा पण जास्त चांगले असतात👅 , कारण चांगली 👍दोस्ती ची कोणतीच Expiry Date नसते❌.
ना गाडी🚗, ना Bullet🚴 नाही ठेवले हथियार🔫🔪💣 , एक छातीमध्ये जीगरा 💓आणि दुसरे तुमच्यासारखे जिगरी यार😍.
जेव्हा ☝तुमची लागली असेल 💣💣तेव्हा जो मित्र तुमची जास्त👬 घेतो तोच तुमचा खरा मित्र समजावा👏👏.
आपली😎 friendship कशी आहे माहित😊 आहे का , मेत्रीच्या 👌थोडं पलीकडे आणि 💕💕प्रेमाच्या अलीकडे.
दहशत गोळीने🔫🔫💣 नाहीतर दोस्तीने👬 होते.
देवाने 👏तर मला एकचं शिकवलंय☝ , स्वःताहा पेक्ष्या आपल्या 👬दोस्तांची दुआ मागा🙏.
इथे😕 नाही जमलं तर आम्ही ☝तिथे Try मारतो , आम्ही सगळे😆 हरामी आहोत जाणू👩 हार कुठे मानतो👊👊.
आमचे बेस्ट दोस्ती स्टेटस आवडले असतील तर नक्की कंमेंट मध्ये सांगा व तुमच्या कडे देखील आणखी स्टेटस असतील तर आम्हाला कंमेंट करा ते देखील आम्ही या पोस्ट मध्ये सामील करू.
Our Posts
0 टिप्पण्या